#GopinathMumde #SanjayRaut #GopinathMundebirthAnniversar #MaharashtraTimes
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती .महाराष्ट्रभर गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी केली जात आहे.गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला."भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे सारखा एकही नेता आज नाही.आज ते असते तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती.शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळली होती" असं म्हणत संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली.